सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् – पुस्तक परिचय
लेखक – एस. एस. क्षत्रियविकास पब्लिशिंग हाउस प्रा. लि. आय. टी. क्षेत्रात नाव मिळविलेल्या यशस्वी उद्योजकांचे फोटो व माहिती असणारे ‘सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्’ हे पुस्तक बंगलोरला फोरममध्ये पाहिले. कुतुहलाने पुस्तक चाळले तेव्हा त्यात बंगलोर व सिलिकॉन व्हॅली यांची तुलना केलेली व दोन्ही ठिकाणच्या आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती लिहिलेली आढळली. मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये […]