InnoVest

Silicon Valley is the Birthplace of Innovators and Startups, who build up global scale businesses. These innovators and startups get venture funds based on the merit of the innovation. The proportion of Indian-founded startups in Silicon Valley startups had increased from 7% to 15.5%, even though Indians make up just 6% of the Valley’s working population. […]

Continue reading

सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्‌ – पुस्तक परिचय

लेखक – एस. एस. क्षत्रियविकास पब्लिशिंग हाउस प्रा. लि. आय. टी. क्षेत्रात नाव मिळविलेल्या यशस्वी उद्योजकांचे फोटो व माहिती असणारे ‘सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्‌’ हे पुस्तक बंगलोरला फोरममध्ये पाहिले. कुतुहलाने पुस्तक चाळले तेव्हा त्यात बंगलोर व सिलिकॉन व्हॅली यांची तुलना केलेली व दोन्ही ठिकाणच्या आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती लिहिलेली आढळली. मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये […]

Continue reading

प्रास्तविक

गेली पाच वर्षे मी (सु. वि. रानडे) अमेरिकेत वास्तव्यास आहे. आता ग्रीन कार्ड मिळाल्याने माझे कायमचे वास्तव्य तेथेच राहणार आहे.अमेरिकेत मी राहतो तेथील म्हणजे पश्चिम किना-यावरील कॅलिफोर्निया राज्यातील बे एरिया नाव असलेल्या पण सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखल्या जाणा-या छोटा प्रदेशाचे जगभरातील आयटी क्षेत्रातील युवकांना आणि तरूण व्यवसाय उद्योजकांना जबरदस्त आकर्षण आहे. तेथे जाऊन नोकरी […]

Continue reading