प्रास्तविक
गेली पाच वर्षे मी (सु. वि. रानडे) अमेरिकेत वास्तव्यास आहे. आता ग्रीन कार्ड मिळाल्याने माझे कायमचे वास्तव्य तेथेच राहणार आहे.अमेरिकेत मी राहतो तेथील म्हणजे पश्चिम किना-यावरील कॅलिफोर्निया राज्यातील बे एरिया नाव असलेल्या पण सिलिकॉन व्हॅली या नावाने ओळखल्या जाणा-या छोटा प्रदेशाचे जगभरातील आयटी क्षेत्रातील युवकांना आणि तरूण व्यवसाय उद्योजकांना जबरदस्त आकर्षण आहे. तेथे जाऊन नोकरी […]